ग्रामपंचायत महाजे

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

संपर्क साधा

आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा

संपर्क

+1 123 456 78 90
+1 123 456 78 91

ई-मेल :

@gmail.com

पत्ता

महाजे ता. दिंडोरी, जि. नाशिक

💡 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

महाजे ग्रामपंचायत व गावाबद्दल नागरिकांना नेहमी पडणारे सर्वसामान्य प्रश्न व त्यांची सोपी उत्तरे येथे दिलेली आहेत. या विभागामध्ये गावाची लोकसंख्या, सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, तसेच संपर्काची माहिती मिळेल.

शेती, शेतमजुरी आणि पशुपालन हे गावाचे मुख्य व्यवसाय आहेत.

 

महाजे गावाची लोकसंख्या २३०६ आहे.

गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, पोळा आणि होळी हे प्रमुख सण महाजे गावात साजरे केले जातात.